महाराष्ट्र

नाशिक सापुतारा महामार्गावर लालपरिला अपघात .

मनोहर जाधव

नाशिक सापुतारा महामार्गावर लालपरिला अपघात .

 हातगड पोलीस वार्ता :-

दिनांक . १७ / ९ / २० २३
सुरगाणा तालुक्यातील घागबारी गावाजवळ उतार वळण रस्त्यावर परिवहन महामंडळाची नाशिक – पळसण बस

सकाळी ११-३० वाजता पळसण हून नाशिक कडे जातांना घागबारी गावाजवळ वळण रस्त्यावर ड्रायव्हरचे बस वरिल नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरल्याने अपघात झाला. सदर बस मध्ये ३० ते ४० प्रवासी होते. सुदैवाने अपघातात कुठलीही जिवित हानी झाली नाही काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव येथे पाठविण्यात आले आहे .

✍️ पोलीस वार्तासाठी प्रतिनिधी :-                                                मनोहर जाधव, हातगड, सुरगाणा.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.