साहाय्यक अभियंता मंगेशजी सोनगिरे साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देवुन शुभेच्छा!
रत्नदीप जाधव

अभियंता दिनानिमित्त महावितरण कं.मर्या. इंदिरानगर कक्ष येथे, साहाय्यक अभियंता मंगेशजी सोनगिरे साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देवुन शुभेच्छा!
नाशिक पोलीस वार्ता :-
कक्ष हा नाशिक परिसरातील प्रचंड गर्दीचा व वेळेत तक्रारी निवारण करणारा कक्ष म्हणुन सर्वदुर परिचीत असुन येथील, अभियंता व कर्मचारीवर्ग सातत्यपुर्ण योगदान देत असून अखंडपणे वीजपुरवठा चालु ठेवित, वीजबिल थकबाकी वसुलीचेही काम त्यांनी नियोजनद्वारे यशस्वीपणे पार पाडले आहे.
सतत हसतमुख राहणारे, अभियंता सोनगिरे यांची अष्टपैलू खेळाडू म्हणून ही ख्याती आहे.
शुभेच्छा प्रसंगी कक्षातील तांत्रिक बांधव सर्वश्री राजेन्द्र सोनवणे (राज्यसचिव) राष्ट्रवादी ट्रेड युनियन,
मुकुंद आभाळे. श्री.कापडणिस (ऑपरेटर), विशाल, पाळदे, श्री. विनोद खर्डे, श्री.महाले साहेब, श्री.जयेश पाटील, विवेक ओतारी, शेवाळे, सचिन घोलप, संदिप चव्हाण, अरूण चव्हाण, घोडेदादा, पगारेदादा, तसेच कु.जास्मिन शेख, दिपाली मानभाव ह्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले व “अभियंता दिन” साजरा
करण्यात आला.