
नाशिक पोलीस वार्ता :-
डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वाढदिवसानिमित्त गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय
(D.T.S) परिसरामध्ये वृक्षरोपण करण्यात आले सोबत प्रशिक्षण केंद्रामधील पोलीस अधिकारी प्रशिक्षक वाहतूक व्यवस्थापन प्रशिक्षण सत्र क्रमांक १७ चे विद्यार्थी हजर होते.