महाराष्ट्र

वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

दिनेश पाटील

वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

ठाणे पोलीस वार्ता :-

राज्यातील जवळपास सर्वच शहरांमधील शाळेची वेळ सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान आहे. यामुळे मुलांमध्ये प्रचंड तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ सकाळी दहा वाजता असावी, या अनेक वर्षांपासूनच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे आम्ही शासनाकडे याबाबत विचारणा केली होती. तरीही शासनाला जाग आली नाही. परंतु राज्यपालांनी संवेदनशिलपणे विचार करून शाळेच्या वेळा बदलण्याचे निर्देश दिले. राज्यपालांना जे सुचले ते राज्य शासनाला का सुचू नये असा सवाल करत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

✍️ पोलीस वार्तासाठी प्रतिनिधी :-                                                     दिनेश पाटील, ठाणे, मुंबई.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.