महाराष्ट्र

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हेगारांवर करवाई करावी. इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल!

गौतम जाधव

पोलीस स्टेशन गुर नंबर 358/2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5 a 1 व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 3,11प्रमाणे दिनांक 07/12/2023 रोजी गुन्हा नोंद केला आहे.

नाशिक पोलीस वार्ता :-

फिर्यादी :- भारत भागवत शिर्के नेमणूक इंदिरा नगर पोलीस स्टेशन नाशिक
आरोपी :-1. इमरान शहा 2. बबलू कुरेशी  दि.06/12/2023 रोजी 22.00 वाढदिवसाच्या सुमारास मुमताज नगर आर्मी कंपाऊंडच्या लागून पत्र्याच्या शेडमध्ये साठे नगर वडाळा गाव, नाशिक.
येथे 11 गोवंश जातीचे सात गाई व चार गोरे वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादीत नमूद केलेल्या वर्णनाचे व किमतीचे गोवंश जातीचे गाय व गोरे एकूण किंमत अंदाजे 1,66,000 रुपये (एक लाख सहासष्ठ हजार रुपये)

आरोपी मजकूर इमरान शहा यांचे मालकीच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये तीन गाई व दोन गोरे तसेच थोडे अंतरावर बबलू कुरेशी यांचे मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये चार गाई व दोन गोरे कत्तल करण्यासंबंधी असल्याचे माहित असून देखील एकूण 11 गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने चारापाण्याची सोय न करता निर्दयपणे बांधून ठेवले म्हणून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस हवलदार मन्सूर शेख हे करत आहेत.

✍️ पोलीस वार्तासाठी प्रतिनिधी :-                                                          गौतम जाधव, नाशिक.

📲मो.नं. 96375 19059

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.