आपला जिल्हा

भुसावळात भरदिवसा तीन घरफोड्या 

पोलीस वार्ता टीम

भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील देना नगर भागा मधील तीन मजली अरीहंत प्लाझा मध्ये भरदिवसा तीन राहत्या घरांचे दरवाजाचे कडी कोंडा तोडून घरफोड्या झाल्याचा प्रकार उघडकीस
आला असून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा क्राईम बॅंच पथक पोहचले आहे.
ठसे तज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे.नेमका चोरीस गेलेल्या मुद्देमालांची माहिती मिळू शकली नसून आद्यपावतो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरील घरफोडी भरदिवसा झाल्याने एकप्रकारे पोलिसांना चोरट्यांनी आवाहन केले आहे.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.