आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठी राज्यभाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेचा निकाल जाहिर!

डाँ.बाबासाहेब आंबेडकर (DBA) साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी तर्फे मराठी राज्यभाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेचा निकाल जाहिर!

रत्नागिरी पोलीस वार्ता :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.) आयोजित
मराठी राज्यभाषा दिनानिमित्त भव्य ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धा २०२४ गौरव मराठी भाषेचा याविषयावर २७ फेब्रुवारी २०२४ रोजी काव्यस्पर्धा घेण्यात आली होती.
त्या मराठी राज्य भाषा दिनानिमित्त D.B.A. आयोजित
राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहिर झालेला असुन,
नाशिकचे कवि :- रत्नदीप जाधव (राजरत्न) यांना “सर्वोत्कृष्ट क्रमांक” मिळालेला आहे.
अहमदनगरचे कवि :- अँड. अण्णासाहेब भागवत मोहन यांना  “उत्कृष्ट क्रमांक” मिळालेला आहे.
ठाण्याचे कवि :- राजेंद्र सोनवणे, यांना “प्रथम क्रमांक” मिळालेला आहे.
*चंद्रपूरचे कवि :- रवि ताकसांडे यांना “व्दितीय क्रमांक” मिळालेला आहे.
पुण्याचे कवि :- के.ए.मोगल यांना “तृतीय क्रमांक” मिळालेला आहे.
कर्नाटकचे कवि :- विनायक कृष्णराव पाटील यांना “उत्तेजनार्थ” क्रमांक मिळालेला आहे. तसेच             धुळे येथील कवयित्री :- श्रीमती कल्पना झाल्टे यांनाही “उत्तेजनार्थ” क्रमांक मिळालेला आहे.

या काव्य स्पर्धेत एकूण ८२ कवि-कवयित्रींना उर्त्फुतपणे आपला सहभाग नोंदवला.
या राज्य काव्यस्पर्धेचे आयोजन DBA चे संस्थापक अध्यक्ष :- मनोज जाधव सर,
DBA च्या संस्थापिका व संपादिका :- भावना खोब्रागडे, यांनी केले होते.
DBA च्या,गोदिंयाच्या उपाध्यक्षा प्रतिभावंत कवयित्री :- उमाताई गजभिये यांनी काव्य स्पर्धेच्या निकालाच्या परिक्षणाची धूरा परिक्षक म्हणून
जबाबदारीने सांभाळली!
✍️पोलीस वार्तासाठी संपादक/व्यवस्थापक :-                उमेश फिरके, नाशिक.
📱मो.नं.96375 19059

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.