आपला जिल्हामहाराष्ट्र

महामुक्काम आंदोलन अखेर आठव्या दिवशी स्थगिती!

आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या मागण्या 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पालकमंत्री दादा भुसे.

महामुक्काम आंदोलन अखेर आठव्या दिवशी स्थगिती!

नाशिक पोलीस वार्ता :- आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या मागण्या आगामी तीन महिन्यात 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी दिनांक 04/03/ 2024 दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या महामुक्काम आंदोलन अखेर आठव्या दिवशी स्थगिती करण्यात आले आहे.

पालक मंत्राच्या लेखी आश्वासनानुसार आंदोलन स्थगित केले आहे. पुढील तीन महिन्यात मागण्या पुर्तता न झाल्यास मालेगाव यावे व पालकमंत्र्याच्या घरासमोर आंदोलन करणार येईल दाभाडी मतदार संघात पालकमंत्री भूसेना मतदान करू नका असे विरोधात प्रचार केला जाईल पण मागण्या पूर्ण केल्या तर मालेगावी पालकमंत्र्याची मिरवणूक काढण्यात येईल असे माजी आमदार जे पी गावित यांनी सांगितले प्रश्न तीन महिन्यात सोडविण्याचा प्रयत्न करू जिल्हास्तरीय बहुतांश बाबी पूर्ण केल्या आहेत दर पंधरा दिवसांनी आढावा बैठक होईल निवडणूक आचारसंहिता लागली तरीही कामावर त्याचा परिणाम होणार नाही असे दादा भुसे यांनी सांगितले भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहवी संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन खुद मुख्यमंत्री ने एक बैठक घेतली महसूल मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थित एका बैठकीत झाली पालकमंत्री दादा भोसले यांनी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनीही दोन बैठका घेतल्या आंदोलन माघारीची विनंती केली अखेर आठ दिवसाची आंदोलन स्थगिती निर्णय घेण्यात आला आहे.

पालकमंत्री सोमवारी दुपारी साडेचार आंदोलकांच्या शिष्टमंडळ अधिकारी एकत्रित बैठकीत तब्बल दोन ते तीन तास चेंबरमध्ये बैठक घेतली दोन तास विविध विषयावर चर्चा झाली अशांत आश्वासनाची पुरताना झाल्यास मालेगावला आंदोलन करा व तुर्त आंदोलन स्थगिती करण्याचे आव्हान पालकमंत्री यांनी दिले त्यांच्या शब्दावर विश्वास दाखवत आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

✍️ पोलीसवार्ता न्यूज प्रतिनिधी :-                     
गौतम जाधव, नाशिक.                                          मोबाईल नंबर :- 9922838959

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.