आपला जिल्हामहाराष्ट्र

अंबड पोलीस ठाण्यात जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न!

अंबड पोलीस ठाण्यात जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न!

अंबड पोलीस वार्ता :-  अंबड पोलीस ठाणे येथे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व जयंती उत्सवाचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक विषयी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.

कोणाच्या काही समस्या व कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी व काळजी घ्यावी असे अध्यक्ष व कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. भीम जयंती उत्सवामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा कुठेही उत्सवामध्ये गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी व कायद्याचे पालन करावे.

✍️ पोलीस वार्ता प्रतिनिधी
गौतम जाधव, अंबड, नाशिक.
📱मो. नं. ९९२२८३८९५९

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.