आपला जिल्हा

भुसावळात महिलेवर अत्याचार ; गुन्हा दाखल !

पोलीस वार्ता टीम

भुसावळ – शहरातील सुरभी लॉजवर तसेच खडका चौफुली वरील यशोदा हॉटेलच्या मागे रूमवर संशयित आरोपी विनोद इंगळे पूर्ण नाव माहीत नाही राहणार उंचदा तालुका मुक्ताईनगर याने पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध (ता.१२ फेब्रुवारी ते १२ मार्च )२०२४ रोजी पीडित महिलेस तुझ्या मुलाला रेल्वे पटरीवर फेकून देईल अशी धमकी देवून वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केलेले आहे म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुन १७३/२०२४ भादवी कलम ३७६(२)(के),३७६(२)(एन),५०६ प्रमाणे ( ता.९) मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.