आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय
Trending

नाशिकरोड येथे शिवशक्ती अमृततुल्यचे श्री.चंदूभाऊ साडे यांच्या हस्ते शुभारंभ.!

नाशिकरोड प्रतिनिधी : राज निकाळे

नाशिक-पुणे महामार्गावर म्हसोबा महाराज घंटे मंदिर येथे शिवशक्ती अमृततुल्यची नव्याने सुरुवात..

शिवशक्ती अमृततल्यचे रिबीन कापून शुभारंभ.!

नाशिकरोड पोलीस वार्ता :- नाशिक-पुणे रोड येथील म्हसोबा महाराज घंटे मंदिर जवळ आज दि 1 जुलै 2024 रोजी शिवशक्ती अमृततुल्य टी स्टॉलचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते व नाशिक पूर्व विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार काँग्रेस उपशहराध्यक्ष मा.श्री चंद्रकांत(चंदुभाऊ) साडे उपस्थित होते.

शिवशक्ती अमृततुल्यच्या संचालिका बेंडकुळे ताईंना शुभेच्छा.

श्री.चंदूभाऊं साडेंच्या हस्ते रिबीन कापून शिवशक्ती अमृततुल्यचे शुभारंभ केले. यावेळी दुकानाच्या संचालिका बेंडकुळे ताई, कुणाल कोठावदे, किरण बेंडकुळे तसेच संपूर्ण बेंडकुळे परिवार या शुभप्रसंगी उपस्थित होते. श्री.चंदूभाऊंनी शिवशक्ती अमृततुल्यास आपल्या थोडक्या शब्दात शुभेच्छा दिल्या, तसेच व्यवसाय वाढीसाठी भविष्यात काही मदत लागल्यास सहकार्य करू असे आश्वासन दिले.

शिवशक्ती अमृततुल्य ‘टी स्टॉल’ नाशिकरोड..                      ✍️ पोलीस वार्ता न्युज प्रतिनिधी
🖋️राज निकाळे,नाशिकरोड
SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.