आपला जिल्हा

भुसावळतील हंप्याच्या मारेकरीचा तुरुंगात खून !

पोलीस वार्ता टीम

ब्रेकींग न्युज …
भुसावळ – शहरातील समता नगर भागातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र खरात ऊर्फे हंप्या यांच्या परिवारातील पाच जणांचा एजच दिवशी गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला होता.या बाबत शहर पोलीस स्टेशनला मारेकरी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यातील संशयित आरोपी मौसिन नामक इसमास जळगांव तुरुंगामध्ये मध्ये शिक्षा भोगत असतांना (ता.१०) रोजी साडेनऊ वाजेच्या दरम्यान मोघे नामक इसमाने तुरुंगात मध्ये खून केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.या घटनेमुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.